शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप (इ. ५वी व ८वी)
विजयपथ अभियानाची वैशिष्ट्ये
इयत्ता ५ वी आणि ८ वी चे विद्यार्थी
सप्टेंबर २०२५ ते जानेवारी २०२६.
राज्य आणि जिल्हा स्तरावरील तज्ञ मार्गदर्शकांद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग
पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे.